Colors Marathi Awards 2019 | सूर नवा... कार्यक्रमाला नॉमिनेशन मिळाल्याचा आनंद! | Avdhoot Gupte

2019-10-31 3

कलर्स मराठी अवॉर्ड सोहळा २०१९ ला गायक अवधूत गुप्तेने हजेरी लावली. या पहिल्यावाहिल्या अवॉर्ड शोचा आनंद त्याने यावेळी व्यक्त केला. Reporter : Darshana Tamboli, Cameraman : Gaurav Borse, Video Editor : Mahesh Mote #colorsmarathiawards2019